आमचा हा श्रीमंत देश फक्त मतांसाठीच झडतोय....अन दिवसेंदिवस मात्र गरीबीच प्रमाण वाढतंय.... !शासनातर्फे हि फक्त " त्यांना "च सवलती मिळतात.....अन खरंच गरीब येथे श्रीमंतामध्ये वळतात ... !!फुकटात अडमिशन मिळणार "लाडकं" "पल्सर" वर कॉलेजात येतंय ......!वरून मिळणारी "स्कॉलरशिप" माणिकचंद -विल्स मध्ये उडवतंय......!!ज्याला खरंच शिकायचंय ,तो राब राब राबतोय ...शिकूनही नोकरी नाही मग हमालीच करतोय ....!नोकरी मिळण्यासाठी आम्ही मुलाखती देतो ,पण "डोनेशन" नाही म्हणून आमचा पत्ता कट होतो ...!चार लाख भरणारा "बावळट" येथे शिक्षक होतोय !अन शिकणा-या भारतच वाट्टोळ करतोय ...!!"स्कोर्पिओ "च्या मालकाला इथे "पिवळ कार्ड" मिळत ..अन खरंच गरज असलेल "केशरी " मध्ये वळत ...!लखपती असूनही निराधार दाखवलं जात ..वरून मिळणारी "संजय गांधी"च गळ्यात सोन वाढत ..!बेघर म्हणून त्यांना घरकुल मिळत ..भाडेकरी टाकून तेथे , भाडं फस्त होत ...!कितीही करा अभ्यास .आम्हाला मिळतो सेकंड क्लास ..कॉपिंग ने लिहिलेल्या पेपरला "डिस्टीग्शन - फर्स्ट क्लास "उपचार करण्या कोणाचे लागतो आधी "advance" ....जमवेपर्यंत रक्कम थांबतो इकडे श्वास....!खड्ड्यात गेली लोकशाही इथ फक्त ती लोकच "शाही " आहेत ..काहीही केले त्यांनी तरी ते कायद्याचे व्याही आहेत !आम्ही सर्व एक तरी सवलती इथे भिन्न आहेत ..सुटेल का कधी हे ..आता प्रश्न् चिन्ह आहे© 2011योगेश पगारे
Next
« Prev Post
« Prev Post
First
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 Komentar
Casino Paysafe Review 2021 | Bonuses & Promotions
BalasIn the Philippines, CasinoPaysafe has a 먹튀폴리스 검증업체 very different netteller name to its more familiar 뱃365 name. 딥 슬롯 트위터 To help us see their 마틴 게일 전략 promotions and promotions, the site provides
Penulisan markup di komentar