मित्रांनो हे संकेतस्थळ खास आपल्या मनोरंजनासाठी तसेच आपले ज्ञान वाढविण्यासाठी तयार करण्यात आले आहे ...
या सदरात आपणही सहभागी होऊ शकता ...
त्यासाठी आपणास फक्त मला email करा या पत्त्यावर - ympagare@gmail.com
आपले निवडक लिखाण , कविता ,चारोळ्या येथे प्रदर्शित करण्यात येतील ..
नवोदितांसाठी या ठिकाणी एक विशेष पान तयार करण्यात आले आहे( माझे पान )
ज्यात आपल्या मनातील विचारापासून ते आपल्याला आवडलेल्या कविता, घटना , व्यक्ती ,लेख, फोटो,चित्रफित (video ) आपण येथे पाठवू शकता फक्त त्याची संपूर्ण माहिती पाठवा जसे मूळ कवी,लेखक ... ई.
यातील अंशतः मजकूर हा त्या त्या व्यक्तीचा/ संस्थेचा / प्रकाशकाचा कॉपीराईट असू शकतो