मराठी चारोळ्या


आईस्वरूप
अमृत  समान  आहे  आईचे  स्वरूप
त्यात  सामावले  विश्वरूप
तरी  ती  आहे  मांगल्य  रूप
तरी  बनावे  तीर्थरूप ...........


प्रेमाला नात्यात बसवण
खुपदा प्रेमाला घातक ठरत
पण ते तस नाही बसवल तर
लोकांच्या द्रुश्टीने पातक ठरत..........

गणिताच्या  तासाला  बसणं
हि  जरी  माझी  सजा  आहे
नवीन  madam  ला  पाहत  बसणं
यातही  थोडी   मजा  आहे .........
..


गुलाबाचं फुल , 
मोगर्‍याचं फुलचाफ्याचं फुल , 
शेवंतीचं फुल
किती किती फुलं खोवली 
आहेत तिने डोक्यातकळेना ..
हे डोकं आहे की फ्लॉवर पॉट ...

मैत्री नको चंद्रासारखीदिवसा साथ न देणारी.
नको सावल्यासारखी कायमपाठलाग करणारी
 .मैत्री हवी अश्रू सारखी सुख दू:खातसाथ देणारी. ...

आज वारा वाहतोय
त्या माळरोपाच्या लयीत,
आणि आता तूझंच नाव येतय
माझ्या प्रत्येक ओळीत...



IF YOU DONT FIND ANYTHING , SEARCH IT HERE