सत्यता

आमचा हा श्रीमंत देश फक्त मतांसाठीच झडतोय....
अन दिवसेंदिवस मात्र गरीबीच प्रमाण वाढतंय.... !
शासनातर्फे हि फक्त " त्यांना "च सवलती मिळतात.....
अन खरंच गरीब येथे श्रीमंतामध्ये वळतात ... !!

फुकटात अडमिशन मिळणार "लाडकं" "पल्सर" वर कॉलेजात येतंय ......!
वरून मिळणारी "स्कॉलरशिप" माणिकचंद -विल्स मध्ये उडवतंय......!!

ज्याला खरंच शिकायचंय ,तो राब राब राबतोय ...
शिकूनही नोकरी नाही मग हमालीच करतोय ....!
नोकरी मिळण्यासाठी आम्ही मुलाखती देतो ,पण "
डोनेशन" नाही म्हणून आमचा पत्ता कट होतो ...!

चार लाख भरणारा "बावळट" येथे शिक्षक होतोय !
अन शिकणा-या भारतच वाट्टोळ करतोय ...!!

"स्कोर्पिओ "च्या मालकाला इथे "पिवळ कार्ड" मिळत ..
अन खरंच गरज असलेल "केशरी " मध्ये वळत ...!

लखपती असूनही निराधार दाखवलं जात ..
वरून मिळणारी "संजय गांधी"च गळ्यात सोन वाढत ..!

बेघर म्हणून त्यांना घरकुल मिळत ..
भाडेकरी टाकून तेथे , भाडं फस्त होत ...!

कितीही करा अभ्यास .आम्हाला मिळतो सेकंड क्लास ..
कॉपिंग ने लिहिलेल्या पेपरला "डिस्टीग्शन - फर्स्ट क्लास "

उपचार करण्या कोणाचे लागतो आधी "advance" ...
.जमवेपर्यंत रक्कम थांबतो इकडे श्वास....!
खड्ड्यात गेली लोकशाही इथ फक्त ती लोकच "शाही " आहेत ..
काहीही केले त्यांनी तरी ते कायद्याचे व्याही आहेत !

आम्ही सर्व एक तरी सवलती इथे भिन्न आहेत ..
सुटेल का कधी हे ..आता प्रश्न् चिन्ह आहे
© 2011योगेश पगारे

Share this :

First
1 Komentar
avatar

Casino Paysafe Review 2021 | Bonuses & Promotions
In the Philippines, CasinoPaysafe has a 먹튀폴리스 검증업체 very different netteller name to its more familiar 뱃365 name. 딥 슬롯 트위터 To help us see their 마틴 게일 전략 promotions and promotions, the site provides

Balas

Penulisan markup di komentar
  • Silakan tinggalkan komentar sesuai topik. Komentar yang menyertakan link aktif, iklan, atau sejenisnya akan dihapus.
  • Untuk menyisipkan kode gunakan <i rel="code"> kode yang akan disisipkan </i>
  • Untuk menyisipkan kode panjang gunakan <i rel="pre"> kode yang akan disisipkan </i>
  • Untuk menyisipkan quote gunakan <i rel="quote"> catatan anda </i>
  • Untuk menyisipkan gambar gunakan <i rel="image"> URL gambar </i>
  • Untuk menyisipkan video gunakan [iframe] URL embed video [/iframe]
  • Kemudian parse kode tersebut pada kotak di bawah ini
  • © 2015 Simple SEO ✔

IF YOU DONT FIND ANYTHING , SEARCH IT HERE